समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

संस्थेची उद्दिष्ट

Image

दुर्ग मावळा प्रतिष्ठान आज पर्यन्त अनेकजण मोठ्या संख्येने विविध कार्यामार्फत सहभागी झाले आहेत. दुर्ग मावळा ची स्थापना हि छत्रपती शिवरायाच्या स्वराज्यच्या संकल्पनेतून कोणत्याही जाती धर्माच्या वादात अडकत न बसता फ़क़्त शिवकार्यासाठी साकार झालेली एक संघटना आहे. आज बऱ्याच संस्था अश्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे पण दुर्ग मावळा हि संस्था गेल्या वर्षभरापासून सामाजिक कार्य, दुर्ग भ्रमंती, इतिहास अभ्यास मोहिम, गडकिल्ले संवर्धन मोहिमा सातत्याने राबवत आहे.

* सामाजिक कार्य, गडकिल्ले संवर्धन आणि किल्ले भ्रमंती. * विविध सण गडावर साजरे कारणे. * इतिहासावर अभ्यास करणे. * गरजूना मदत करणे. * ग्रूप मधुन शिलेदाराना नोकरी व व्यापारात मदत करणे. * ग्रूप मधील सदस्यांना संकट प्रसंगी मदत करणे. * देशावर आलेल्या आपत्ती समयी देशासाठी मदत करणे.

आगामी मोहीम

नवीनतम ब्लॉग

छत्रपती शाहू महाराज व त्यांचे मानसपुत्र

छत्रपती शाहू महाराज व त्यांचे मानसपुत्र

१८ मे १६८२ - जन्मदिवस स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराजजयंती विशेष लेख १७०७ मध्ये औरंगजेब च्या मृत्यू नंतर व प्रदीर्घ…

पुढे वाचा
शंभाजी महाराजांच्या चोख मुलकी कारभाराचा पुरावा

शंभाजी महाराजांच्या चोख मुलकी कारभाराचा पुरावा

१४ मे - संभाजी महाराज जयंती विशेष सध्या इतिहास वरून दोषारोप वारंवार होतात. आशा परिस्थितीत इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी अस्सल साधन…

पुढे वाचा
छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सिंहगर्जना

छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सिंहगर्जना

भर दिवाण - इ - खास मध्ये स्वराज्याच्या नरसिंहाने मराठ्यांच्या आत्मसन्मानाची स्वाभिमानाची सिंहगर्जना केली. ज्याने सारा मुघल दरबार देशी विदेशी…

पुढे वाचा
स्वराज्यकार्यास शिंदेंनी रणदेवतेस दिलेला पहिला निवेद्य

स्वराज्यकार्यास शिंदेंनी रणदेवतेस दिलेला पहिला निवेद्य

मराठ्यांच्या इतिहासात असंख्य योद्धे धारातीर्थी पडले. काहींनी खुल्या मैदानात शत्रू समोर वीरमरण पत्करले. तर काहींना शत्रूच्या भ्याड हल्ल्यात प्राणास मुकावे…

पुढे वाचा
इतिहासाच्या पानातील काही अज्ञात वीर शिंदे पुरुष

इतिहासाच्या पानातील काही अज्ञात वीर शिंदे पुरुष

महाराष्ट्रास इतिहासाचा प्राचीन वारसा आहे, महाराष्ट्राच्या ज्ञात राजकीय इतिहासाच्या पाऊलखुणा सातवाहन काळ (इ.स.पूर्व २५०) पर्यंत जातात.तेव्हा पासुण ते अगदी शिवकाळ…

पुढे वाचा
शिवपुण्यतिथी ३४० वी

शिवपुण्यतिथी ३४० वी

काही दिवसांनी राजास व्यथा ज्वराची झाली, राजा पुण्यश्लोक कालज्ञान जाणे,विचार पाहता आयुष्याची मर्यादा झाली असे कळून जवळील कारकून व हुजरे…

पुढे वाचा

दुर्ग मावळाचा सदस्य नोंदणी फॉर्म भरून तुम्ही ही कार्यात हातभार लावू शकता. चला मग आजच दुर्गमावळाचे सदस्य होऊय़ा आणी नक्कीच परिवर्तन घडवूया.