समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

BLOG WITH SIDEBAR

24
Mar

शंभाजी महाराजांच्या सुटकेसाठी कृष्णभट्ट उर्फ आप्पाशास्त्री दीक्षित ह्यांचे बलिदान

महाशिवरात्री अवघ्या चार – पाच दिवसांवर आली होती. गावो गावच्या शिवालयात त्याची तयारी ही सुरू होती. परंतू बत्तीस शिराळा त्यास अपवाद होते. कारण गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या गावात एखादा माजलेला वळू शिरावा तशी एक मोगली तुकडी बत्तीस शिराळ्यात घुसली होती. कोणास ही मागमूस लागू न देता मोगलांनी शिराळ्याच्या कोटा जवळ पूर्ण छावणी न करताच मुक्काम टाकला

10
Mar

द्रोणागिरी – कारंजा बेटावतील एक प्राचीन दुर्ग

द्रोणागिरी विजय दिवस १० मार्च १७३९ कारंजा बेटावतील एक प्राचीन दुर्ग, ह्या दुर्गाने स्वराज्यास बरेच वेळा छळले होते. अगदी शिवछत्रपतींच्या काळात सुद्धा ह्या द्रोणागिरी च्या साथीने पोर्तुगीचांनी वारंवार पनवेलच्या खाडीतून सिंधू समुद्रात उतरणारे मराठ्यांचे आरमार आडविण्याचे दुससाहस केले होते. कैक वेळ ते जाळण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. शम्भू काळात १६८४ च्या आधी अल्प काळासाठी द्रोणागिरीवर

07
Mar

सिंधुदुर्ग वरील मराठ्यांचा पोर्तुगिजां विरुद्धचा रणसंग्राम

शिंदे कुळ हे महाराष्ट्रातील प्राचीन कुळ आहे. चालुक्यांन पासून शिलाहार राजांच्या काळापर्यंत त्याचे संदर्भ मिळतात. पुढे १७व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा उद्योग हाती घेतल्यावर शिंदे कुळाने ही पिढ्यान पिढ्या रणांगणात रक्त सांडून स्वराज्याची सेवा केली. ती थेट मावळ चे खोरे ते लाहोर चा किल्ला. स्वराज्याच्या सेवेस शिंदे कुळातील अनेक वीर कामी आले आहेत व

04
Mar

छत्रपती राजाराम महाराज स्मृतिदिन विशेष

छत्रपती राजाराम महाराज स्मृतिदिन विशेष #कार्रोफर्र_छत्रपती_राजाराम_महाराज छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यू ची नोंद करताना तारीख ए मोहम्मदी चा कर्ता मुघल मन्सबदार मिर्झा मोहम्मद ह्याने वरील “कार्रोफर्र” हा शब्द प्रयोग केला आहे. ह्या फारसी शब्दाचा अर्थ म्हणजे शत्रूवर बेडरपणे हल्ले चढवणारा, शत्रूंवर स्वतःचे तेज,दबदबा, व वैभव निर्माण करणारा असा होतो. तारीख ए मोहम्मदी ह्या ग्रँथात छत्रपती राजाराम

29
Feb

स्वराज्याच्या अग्निकुंडातील एक अज्ञात समिधा

काळ १६९०-९१,अतिशय धामधुमी चा काळ. कोणाचाच पायपोस कोणाला न्हवता.काही इमानी रक्त सोडले तर बरेच जण आज स्वराज्यात तर उद्या मोघलाइत आपापली घोडी नाचवत होती. तरीही अशांची पर्वा न करता छत्रपती राजाराम महाराजांनी सर्व कौशल्य पणाला लावून स्वतः स्वराज्याचा रथ हाकण्यास सुरवात केली होती.त्यांचे धोरणी मनसुबे पाहून बरेच जुने जाणते आसामी पुन्हा एकत्र येत होते.नवे डाव

09
Jan

मराठ्यांच्या इतिहासातील एक अल्पायुषी राजपुत्र

राजा कर्ण हे नाव इतिहास प्रेमींना तसे सहसा अपरिचित असेच आहे. कारण ह्या राजपुत्रास अवघे ९ वर्षाचे आयुष्य लाभले. व आपल्या महाधुरंधर पित्याच्या निधना पाठोपाठ हा राजपुत्र ही इहलोक सोडून निघून गेला. हे पिता पुत्र म्हणजे छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांचा पुत्र राजा कर्ण. राजा कर्ण ह्याचा जन्म मार्च- एप्रिल १६९१ दरम्यान सगुणाबाई ह्यांच्या पोटी

21
Dec

अटकेपार झेंडे – इतिहासातील महाराष्ट्राचा झंझावात

१७५२ ते १७५८ मराठी फौजानी अभूतपूर्व अशी कामगिरी केली होती. मराठ्यांनी थेट अटकेपार झेंडे रोवले याच इतिहासाला पार्श्वभूमी आहें ती यानंतर घडलेल्या पानिपतची.पानिपत घडले १७६१ ला पण त्याआधी मराठी सैन्याने थेट अफगाणिस्तान पर्यन्त मजल मारत इतिहास घडवला.काळ होत १७५२ सालच दिल्लीवर मराठ्यांच प्रभुत्व होत पण नजीबखान याला मान्य नव्हते. अब्दालीला दिल्लीवर आक्रमक करण्याचे निमंत्रण मिळाले

मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम
09
Dec

मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम

मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम’, असं पानिपतच्या युद्धाचं वर्णन केलं जातं. दोन मोती, सत्तावीस मोहरा आणि असंख्य चिल्लरखुर्दा गमावलेल्या या युद्धाने मराठा साम्राज्याचा कणा खिळखिळा केला. पण हे युद्ध मराठा सैन्य नेमकं का हरलं? याची कारणं शोधणं महत्त्वाचं आहे. पानिपतच्या युद्धाला 257 वर्षं पूर्ण झाली. आजही या प्रदेशात गेलं, की पानिपतमधले स्थानिकही या युद्धाबद्दल माहिती