समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

BLOG WITH SIDEBAR

21
Dec

अटकेपार झेंडे – इतिहासातील महाराष्ट्राचा झंझावात

१७५२ ते १७५८ मराठी फौजानी अभूतपूर्व अशी कामगिरी केली होती. मराठ्यांनी थेट अटकेपार झेंडे रोवले याच इतिहासाला पार्श्वभूमी आहें ती यानंतर घडलेल्या पानिपतची.पानिपत घडले १७६१ ला पण त्याआधी मराठी सैन्याने थेट अफगाणिस्तान पर्यन्त मजल मारत इतिहास घडवला.काळ होत १७५२ सालच दिल्लीवर मराठ्यांच प्रभुत्व होत पण नजीबखान याला मान्य नव्हते. अब्दालीला दिल्लीवर आक्रमक करण्याचे निमंत्रण मिळाले

मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम
09
Dec

मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम

मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम’, असं पानिपतच्या युद्धाचं वर्णन केलं जातं. दोन मोती, सत्तावीस मोहरा आणि असंख्य चिल्लरखुर्दा गमावलेल्या या युद्धाने मराठा साम्राज्याचा कणा खिळखिळा केला. पण हे युद्ध मराठा सैन्य नेमकं का हरलं? याची कारणं शोधणं महत्त्वाचं आहे. पानिपतच्या युद्धाला 257 वर्षं पूर्ण झाली. आजही या प्रदेशात गेलं, की पानिपतमधले स्थानिकही या युद्धाबद्दल माहिती