समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

BLOG WITH SIDEBAR

09
Jan

मराठ्यांच्या इतिहासातील एक अल्पायुषी राजपुत्र

राजा कर्ण हे नाव इतिहास प्रेमींना तसे सहसा अपरिचित असेच आहे. कारण ह्या राजपुत्रास अवघे ९ वर्षाचे आयुष्य लाभले. व आपल्या महाधुरंधर पित्याच्या निधना पाठोपाठ हा राजपुत्र ही इहलोक सोडून निघून गेला. हे पिता पुत्र म्हणजे छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांचा पुत्र राजा कर्ण. राजा कर्ण ह्याचा जन्म मार्च- एप्रिल १६९१ दरम्यान सगुणाबाई ह्यांच्या पोटी