समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

BLOG WITH SIDEBAR

29
Mar

सिंहगडचा रणसंग्राम १७०२ व १७०३

आपल्या नाकाम सरदारांपुढे हतबल होऊन गेली ३ वर्षे खुद्द औरंगजेब बादशाह सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात भटकत होता.एक एक गड कोट हस्तगत करत (मुळात लाच देऊन) तो आता सिंहगडाच्या पायथ्याशी आला होता. सिंहगड बद्दल मोगल इितहासकार साकी मुसतैदखान म्हणतो की “वास्तवीक पाहता तो किल्ला (सिंहगड) इतका मजबूत आहे की परमेश्वरानेच तो मीळवून द्यावा, नाही तर, िकतीही प्रयत्न

25
Mar

मोघल आणि राजगडचा आसमंत

मार्च १६६५, मोघलांचे हिरवे वादळ मिर्झा राजा जियसिंग च्या नेतृत्वात पुरंदर वर आदळले होते. परंतु पुरंदर च्या दक्षिण दरवाजातून मराठ्यांनी मोघलांच्या नाकावर टिकचून रसद वर गडावर पोहचवली होती ह्याची बातमी दिलेरखानास कळताच तो पाहऱ्यावरील सरदार दाऊदखनावर चांगलाच उसळला. व त्यास वेढ्यातून परत मोघल छावणीत हकलवून दिले. दाऊदखान आता स्वतःवर आलेली नामुष्की दूर करण्यासाठी मिर्झाराजांकडे मुघल

24
Mar

शंभाजी महाराजांच्या सुटकेसाठी कृष्णभट्ट उर्फ आप्पाशास्त्री दीक्षित ह्यांचे बलिदान

महाशिवरात्री अवघ्या चार – पाच दिवसांवर आली होती. गावो गावच्या शिवालयात त्याची तयारी ही सुरू होती. परंतू बत्तीस शिराळा त्यास अपवाद होते. कारण गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या गावात एखादा माजलेला वळू शिरावा तशी एक मोगली तुकडी बत्तीस शिराळ्यात घुसली होती. कोणास ही मागमूस लागू न देता मोगलांनी शिराळ्याच्या कोटा जवळ पूर्ण छावणी न करताच मुक्काम टाकला

10
Mar

द्रोणागिरी गड चा विजय

द्रोणागिरी विजय दिवस १० मार्च १७३९ कारंजा बेटावतील एक प्राचीन दुर्ग, ह्या दुर्गाने स्वराज्यास बरेच वेळा छळले होते. अगदी शिवछत्रपतींच्या काळात सुद्धा ह्या द्रोणागिरी च्या साथीने पोर्तुगीचांनी वारंवार पनवेलच्या खाडीतून सिंधू समुद्रात उतरणारे मराठ्यांचे आरमार आडविण्याचे दुससाहस केले होते. कैक वेळ ते जाळण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. शम्भू काळात १६८४ च्या आधी अल्प काळासाठी द्रोणागिरीवर

07
Mar

सिंधुदुर्ग वरील मराठ्यांचा पोर्तुगिजां विरुद्धचा रणसंग्राम

शिंदे कुळ हे महाराष्ट्रातील प्राचीन कुळ आहे. चालुक्यांन पासून शिलाहार राजांच्या काळापर्यंत त्याचे संदर्भ मिळतात. पुढे १७व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा उद्योग हाती घेतल्यावर शिंदे कुळाने ही पिढ्यान पिढ्या रणांगणात रक्त सांडून स्वराज्याची सेवा केली. ती थेट मावळ चे खोरे ते लाहोर चा किल्ला. स्वराज्याच्या सेवेस शिंदे कुळातील अनेक वीर कामी आले आहेत व

04
Mar

कर्रोफर छत्रपती राजाराम महाराज

छत्रपती राजाराम महाराज स्मृतिदिन विशेष #कार्रोफर्र_छत्रपती_राजाराम_महाराज छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यू ची नोंद करताना तारीख ए मोहम्मदी चा कर्ता मुघल मन्सबदार मिर्झा मोहम्मद ह्याने वरील “कार्रोफर्र” हा शब्द प्रयोग केला आहे. ह्या फारसी शब्दाचा अर्थ म्हणजे शत्रूवर बेडरपणे हल्ले चढवणारा, शत्रूंवर स्वतःचे तेज,दबदबा, व वैभव निर्माण करणारा असा होतो. तारीख ए मोहम्मदी ह्या ग्रँथात छत्रपती राजाराम