समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

BLOG WITH SIDEBAR

27
Apr

स्वराज्यकार्यास शिंदेंनी रणदेवतेस दिलेला पहिला निवेद्य

मराठ्यांच्या इतिहासात असंख्य योद्धे धारातीर्थी पडले. काहींनी खुल्या मैदानात शत्रू समोर वीरमरण पत्करले. तर काहींना शत्रूच्या भ्याड हल्ल्यात प्राणास मुकावे लागले. मराठ्यांच्या इतिहासात आशा अनेक वीरांचे उल्लेख अपल्याला पानो पानी मिळतात. पण काही वीरांची म्हणावी तशी दखल इतिहासाने घेतलेली दिसत नाही. त्यातीलच एक अपरिचित मराठा म्हणजे ज्योतिबा शिंदे. दस्तुरखुद्द सुभेदार राणोजी शिंदे ह्यांचे पुत्र. मराठ्यांच्या

some unknown brave shinde warriors from maratha history
12
Apr

इतिहासाच्या पानातील काही अज्ञात वीर शिंदे पुरुष

महाराष्ट्रास इतिहासाचा प्राचीन वारसा आहे, महाराष्ट्राच्या ज्ञात राजकीय इतिहासाच्या पाऊलखुणा सातवाहन काळ (इ.स.पूर्व २५०) पर्यंत जातात.तेव्हा पासुण ते अगदी शिवकाळ व पुढे म्हराठा साम्राज्याची इतिश्री होऊन भारत देश स्वातंत्र्य होईपर्यंत अनेक महाराष्ट्र तील पुरुषांनी शात्र धर्माची पराकाष्टा केली. व आपल्या कुळाचे घराण्याचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवले.त्यातीलच एक प्राचीन व गौरवशाली वारसा लाभलेले कुळ म्हणजे

शिवपुण्यतिथी ३४० वी
08
Apr

शिवपुण्यतिथी ३४० वी

काही दिवसांनी राजास व्यथा ज्वराची झाली, राजा पुण्यश्लोक कालज्ञान जाणे,विचार पाहता आयुष्याची मर्यादा झाली असे कळून जवळील कारकून व हुजरे लोक होते त्यामधे सभ्य भले लोक बोलावून आणले. मग त्यांस सांगितले की , “आपली आयुष्याची अवधी झाली आपण कैलासास श्रीचे दर्शनास जाणार. आपण तो प्रयाण करतो”. येणे प्रमाणे राजे बोलले. सर्वांचे कंठ दाटून नेत्रांपासून उदक

Chatrapati Shivaji Maharaj
08
Apr

स्वराज्याचा ताळेबंद

आज चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती व शिवपुण्यतिथी चा दिवसआजच्या दिवशीच भगवान हनुमानाचा (मारुतीराया) चा जन्म झाला. हा दिवस सबंध हिंदुस्तानात हनुमान जयंती म्हणून साजरा होतो. परंतू मराठ्यांच्या इतिहासात किंबहुना हिंदुस्तानच्या इतिहासात हा दिवस एक वेगळ्या कारणाने नोंदवला गेला आहे. ते म्हणजे शिवछत्रपतींची पुण्यतिथी. आजच्याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमा शालिवाहन शके १६०२// राज्यभिषेक शके

Peshwe Balaji Vishwanath Bhat
02
Apr

पेशवे बाळाजी विश्वनाथ भट ह्यांची अखेरची स्वारी व मृत्यू – २ एप्रिल १७२०

पावसाळा सरला होता, स्वराज्यात आता सर्व काही गोमटे होते. स्वराज्याची सनद हाती आल्यानंतर जोशींनी नुकतेच उत्तर कोकणातील कल्याण भिवंडी पर्यंत तर धमधेरेंनी पुण्याच्या खालपर्यंत स्वराज्यलक्ष्मी पसरवली होती. दक्षिणेच्या सहा सुभ्याची सरदेशमुखी व चौथाई च्या सनदा मिळाल्या नंतर सरदारांना आता त्यांना वाटून दिलेल्या नव्या प्रदेशात स्वाऱ्या काढण्याचे धुमारे फुटू लागले होते. पेशवा बाळाजी विषवनाथ ही त्यांच्या