समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

BLOG WITH SIDEBAR

छत्रपती शाहू महाराज व त्यांचे मानसपुत्र
18
May

छत्रपती शाहू महाराज व त्यांचे मानसपुत्र

१८ मे १६८२ – जन्मदिवस स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराजजयंती विशेष लेख १७०७ मध्ये औरंगजेब च्या मृत्यू नंतर व प्रदीर्घ संघर्षाची झळे सोसून आपले मूळ असलेल्या उत्तरेत म्हणजेच दिल्लीकडे निघालेल्या मोघल छावणीतून शाहू महाराज १८ वर्षांच्या कैदेतून मुक्त होत स्वराज्य कडे निघाले. दक्षिणेत आल्यावर शाहू महाराज टप्प्या टप्प्या ने पुढे सरकत होते. मार्गात त्यांना एक

Chatrapati Sambhaji Maharaj
13
May

शंभाजी महाराजांच्या चोख मुलकी कारभाराचा पुरावा

१४ मे – संभाजी महाराज जयंती विशेष सध्या इतिहास वरून दोषारोप वारंवार होतात. आशा परिस्थितीत इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी अस्सल साधन म्हणजे तत्कालीन पत्रे. तत्कालीन पत्रे ही त्या काळातील समबंधीत इतिहासाची , इतिहास पुरुषांची, त्यांच्या राज्यकारभारांच्या व्यवस्थेची दर्पण आहेत. मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी ही समकालीन पत्रे हे मोलाचे साधन आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वराज्याची पारदर्शी

छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सिंहगर्जना
12
May

छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट व सिंहगर्जना

भर दिवाण – इ – खास मध्ये स्वराज्याच्या नरसिंहाने मराठ्यांच्या आत्मसन्मानाची स्वाभिमानाची सिंहगर्जना केली. ज्याने सारा मुघल दरबार देशी विदेशी वकिलांसह, दणाणून गेला. स्तब्ध झाला. दोन क्षुल्लक अधिकाऱ्यांकडून स्वागत, दरबारात आल्यावर ना कुठले बिरुद ना चर्चा. जयसिंहशी झालेल्या चर्चा मधून आपल्याला आशा प्रकारची वागणूक मिळेल अशी महाराजांची अपेक्षा न्हवती. महाराजांना जिथे उभे होते,तिथून बादशाह दिसत