समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

BLOG WITH SIDEBAR

Chatrapati Rajaram Maharaj
10
Jun

छत्रपती राजाराम महाराजांनी लढलेले पहिली लढाई

शंभाजी महाराजांच्या अटके नंतर सिंहासन रीक्त न ठेवता महाराणी येसूबाईंनी राजाराम महाराजांना ९ फेब्रुवारी १६८९ रोजी सिंहासनावर बसवले. परंतू राजाराम महाराज सिंहासनावर शंभाजी महाराजांच्या बालपुत्राचा अधिकार मानत असल्याने व तो अज्ञान असल्याने त्यांनी केवळ स्वतःचे मंचकारोहन करून घेतले. पुढे आख्या मराठी मूलखास हादरवून टाकणारी छत्रपती शंभाजी महाराजांच्या क्रूर हत्येची बातमी ही रायगडावर आली. रायगडाचा वेढा

Peshwai
03
Jun

पेशवाईची इतिश्री

गडावर अडकून पडण्याचा व कलंतराने फितुरीचा ही संभाव्य धोका ओळखुन द्वितीय बाजीराव पेशवे ह्यांनी दौलतराव शिंदे ह्यांनी आपला इमानी सेवक व आशिरगड चा किल्लेदार यशवंत राव लाड ह्याच्या मार्फत आशिरगड च्या किल्यावर आसरा घेण्याचा दिलेला सल्ला अमान्य केला. व नाइलाजाने हतबल होत द्वितीय बाजीराव पेशव्यांनीछावणीतील आपल्याला शेवट पर्यंत साथ देणाऱ्या पुरंदरे व विंचूरकर ह्या इमानी