
Sep
सोन्याचे कलमदान आणि स्वराज्याचे छत्रपती
महाराष्ट्राचा ज्ञात इतिहासाचा कालखंड पाहिलात तर ह्या दीर्घ कालावधीत अनेक घराण्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं. त्यात सातवाहन साम्राज्य पासून अगदी बहमनी सल्तन्त पर्यंत सर्वांचा समावेश होतो. ह्या सर्व सत्ता मध्ये एक समांतर बाब अशी की ह्या सर्व सत्ता ह्या त्यांच्या उपनामाणे, कुळाने ओळखल्या गेल्या. मग त्या चालुक्य, यादव सारखे स्वदेशी असो वा आदिलशाह सारखे परकीय सर्वांच्या