समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

किल्ले द्रोणागिरी संवर्धन व स्वच्छता मोहीम - १२ - दुर्ग मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य - रजिस्टर

Loading Events

किल्ले द्रोणागिरी संवर्धन व स्वच्छता मोहीम – १२


किल्ले द्रोणागिरी संवर्धन व स्वच्छता मोहीम

मोहिम क्र १२

महाराष्ट्राच़ वैभव म्हणजे आपले हे गडकिल्ले 🚩🚩🚩

चला वाचवू आपलें गडकिल्ले आपला इतिहास

०५ जानेवारी २०२० ( रविवारी )द्रोणागिरी किल्ल्यावर संवर्धन व स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येत आहे.

 

*प्रवासाची रूपरेषा*

सकाळी ६.३० वाजता जुईनगर स्टेशन ला भेटणे
तिथून उरण कडे बस ने प्रवास

Bike ने येणार्यांनी ७.३० वाजता उरण बस डेपो जवळ भेटावे

 

*मोहीमेची रूपरेषा*

१) उरण बस स्टॉप वर ७:३० वाजता येणे.

२) ९ वाजता गडावर पोचणे.

३) ९:३० वाजता कामाला सुरुवात.

४) ११ वाजता जेवण.

५) १२ वाजता पून्हा कामाला सुरुवात.

६) २ वाजता काम पूर्ण होणार .

७) ३ वाजता गड उतार .

 

सोबत घेऊन यायचे सामान –
१) २ लिटर पाण्याची बॉटल

२) औषधे (चालू असल्यास)

३) सुका खाऊ

४) स्पोर्ट शूज (गरजेच्या आणि कमी गोष्टी सोबत ठेवा त्यामुळे गड चढण्यास त्रास होणार नाही)

५) ID Proof आवश्यक

६) जेवण

 

*मोहिमे मध्ये करावयाची कामे -*

१) गडावरील कचरा उचलून खाली आणून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे.

२) गडावरील बिकट अवस्थेत असलेल्या वास्तू साफ करणे.

३) भिंतीवर नावे लिहिली आहेत ती नष्ट करणे.

४) किल्ल्यावरील भिंतीवर आलेले गवत काढणे.

५) *चोर दरवाजा च्या तडबंदीला लागून असलेली माती काढणे*

 

मोहीम फी :- नाही

 

*विशेष सूचना*

कोणाला कुठल्याही प्रकारची समस्या किंवा सूचना करायची असल्यास खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा.

सुजित खैरे ( मुम्बई )
+91 80 97 123736

 

जे मोहिमेत सहभागी होणार आहेत त्यांनी खालील link वर click करून सहभाग 0नोंदवावा हिं विनंती. अधिक माहीती खालील ग्रूप मधे मिळेल.

 

सूचना – कार्यक्रमाच्या रुपरेषेप्रमाणे दिलेल्या वेळेवर त्या ठिकाणी पोहचणे. कार्यक्रमाच्या रुपरेषेमध्ये बद्दल करण्याचा अधिकार हा दुर्ग मावळा प्रीतिष्ठान गड किल्ले संवर्धन समितीकडे असेल.

 

*दुर्ग मावळा परिवार – उरण विभाग*

https://chat.whatsapp.com/Dy0gusVkKhiIbn26hK4ZNrEvent Details

Organizers

  • Name: सूचित खैरे
  • Name: रोहित शिंदे
  • Name: गणेश तांडेल

Venue

Dronagiri Fort, Uran
Dronagiri
Uran, Maharashtra India
+ Google Map

Add Your Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Name *

Your Mail *

Your Comment*