समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

वासोटा किल्ला आणि नागेश्वर गुफा जंगल ट्रेक - दुर्ग मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य - रजिस्टर

Loading Events

वासोटा किल्ला आणि नागेश्वर गुफा जंगल ट्रेक


Saवासोटा किल्ला आणि नागेश्वर गुफा जंगल ट्रेक

⛰⛺●ट्रेकचा खर्च – ₹ १८५० रुपये

(Breakfast + Lunch + Dinner + Boating Chages + Forest permission + Bus Traveling from Mumbai – Pune – Satara – Vasota )

●स्थळ- सातारा ( वासोटा – व्याघ्रगड आणि नागेश्वर गुफा)

प्रिय ट्रेकर्स, गिर्यारोहक
उपरोक्त माहितीनुसार दुर्ग मावळा ट्रेकिंग ग्रूप तर्फे आयोजित किल्ले वासोटा जंगल ट्रेक मोहीम आयोजित केली आहे, जे कोणी इच्छुक असेल त्यांनी खालील नंबर वर संपर्क करा.

 

📢 मोहिमेची रूपरेषा खालील प्रमाणे :-

दिनांक :- 8th Feb 2020 – 9th Feb 2020

🔴 8.30 PM ( Sat ): Traveling MUMBAI to PUNE by Bus

🛑12.00am: traveling pune to vasota ( रात्री १२.०० वाजता )
🛑6.00 am : Reach at base village Bamnoli and get relaxed ( सकाळी ६.०० बामणोली गाव आराम )

🛑7:30 am : break fast ( नाश्ता )

🛑10.30 am : Start the trek to vasota fort . ( वासोटा ट्रेक ला सुरवात )

🛑1.00 pm : Reach the top of vasota fort ( दुपारी १.०० वाजता वासोटा )

🛑1.00pm to 3.00pm see all places on vasota ( वासोटा गड आणि नागेश्वर गुफा भ्रमंती आणि जेवण)

🛑9pm : Dinner ( जेवण )

🛑 11:00pm :- मुम्बई कडे रवाना – पुणे

 

✅खर्चात समाविष्ट –

शनिवारी: दुपारी शाकाहारी जेवण, संध्याकाळी नाष्टा, रात्रीचं जेवण, राहण्यासाठी सोय, बस खर्च व बोटिंग

रविवारी: सकाळी नाष्टा, दुपारी जेवण,ट्रेवेलिंग

 

9930470955 (whats app)

फक्त येणाऱ्यानी खालील ग्रूप जॉइन करा

https://chat.whatsapp.com/KJm4epb2KKC6uAU0q5B7QpEvent Details

Organizer

  • Name: प्रकाश कावळे
  • Phone: 9930470955

Venue

Vasota Fort, Satara
Satara, Maharashtra India + Google Map

Add Your Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Name *

Your Mail *

Your Comment*