समाजासाठी समाजिक बांधिलकी जपणारी संस्था, गरजूंना शैक्षणिक मदत करून भावी पिढीला पुढे घेऊन जाणार

छत्रपती राजाराम महाराज Archives - दुर्ग मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य - रजिस्टर

Chatrapati Rajaram Maharaj
06
Sep

सोन्याचे कलमदान आणि स्वराज्याचे छत्रपती

महाराष्ट्राचा ज्ञात इतिहासाचा कालखंड पाहिलात तर ह्या दीर्घ कालावधीत अनेक घराण्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं. त्यात सातवाहन साम्राज्य पासून अगदी बहमनी सल्तन्त पर्यंत सर्वांचा समावेश होतो. ह्या सर्व सत्ता मध्ये एक समांतर बाब अशी की ह्या सर्व सत्ता ह्या त्यांच्या उपनामाणे, कुळाने ओळखल्या गेल्या. मग त्या चालुक्य, यादव सारखे स्वदेशी असो वा आदिलशाह सारखे परकीय सर्वांच्या

Chatrapati Rajaram Maharaj
10
Jun

छत्रपती राजाराम महाराजांनी लढलेले पहिली लढाई

शंभाजी महाराजांच्या अटके नंतर सिंहासन रीक्त न ठेवता महाराणी येसूबाईंनी राजाराम महाराजांना ९ फेब्रुवारी १६८९ रोजी सिंहासनावर बसवले. परंतू राजाराम महाराज सिंहासनावर शंभाजी महाराजांच्या बालपुत्राचा अधिकार मानत असल्याने व तो अज्ञान असल्याने त्यांनी केवळ स्वतःचे मंचकारोहन करून घेतले. पुढे आख्या मराठी मूलखास हादरवून टाकणारी छत्रपती शंभाजी महाराजांच्या क्रूर हत्येची बातमी ही रायगडावर आली. रायगडाचा वेढा